*निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*
*निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!* एरंडोल प्रतिनिधी – येथील सामाजिक कार्यकर्ते निंबा पुंडलिक कुंभार यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालघर येथे मा तुझे सलाम कर्तव्य संमेलन २०२५ , पालघर यांच्या वतीने २ फेब्रुवारी २०२५ ख्यातनाम अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते निंबा कुंभार यांना सन्मान



