महाराष्ट्र

एरंडोल नगरपरिषदेकडून ‘उष्माघात जनजागृती’ व पाणपोई अभियानाला प्रारंभ

एरंडोल नगरपरिषदेकडून ‘उष्माघात जनजागृती’ व पाणपोई अभियानाला प्रारंभ एरंडोल प्रतिनिधी – उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी एरंडोल नगरपरिषदेतर्फे ‘उष्माघात जनजागृती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. “उष्माघात टाळा… आरोग्य जपा… सुरक्षित रहा…” या संदेशाद्वारे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. नगरपरिषदेकडून शहरातील विविध प्रमुख ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली असून

Read More »

*एरंडोल येथे पाणी प्रश्नी नागरिक व संघर्ष समितीतर्फे न.पा.प्रशासनाला निवेदन, किमान ४ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची आग्रही मागणी……….!*

*एरंडोल येथे पाणी प्रश्नी नागरिक व संघर्ष समितीतर्फे न.पा.प्रशासनाला निवेदन, किमान ४ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची आग्रही मागणी……….!* एरंडोल प्रतिनिधी – किमान ४ थ्या दिवशी तरी पाणी पुरवठा करावा.अशी आग्रही मागणी नागरिक व एरंडोल शहर संघर्ष समिती यांनी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुक्रवारी १५ मे

Read More »

*एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!*

*एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!* एरंडोल  प्रतिनिधी – येथे बसस्थानकात एस टी बस ये जा करण्यासाठी असुरक्षितता वाढल्याने धरणगांव चौफुली लगतचा समांतर रस्ता अपघात क्षेत्र बनले आहे.गुरूवारी १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बसस्थानकातून जळगांव कडे जाणारी धुळे बुलडाणा बस व धरणगांव चौफुलीकडून येणारी

Read More »

*हायवे चकाकले पण बळीराजा चिखलात, एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था………!* ​ *प्रशासकीय अनास्थेचा फटका,शेतीमाल डोक्यावर वाहून नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ……!*

*हायवे चकाकले पण बळीराजा चिखलात, एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था………!* ​ *प्रशासकीय अनास्थेचा फटका,शेतीमाल डोक्यावर वाहून नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ……!* ​एरंडोल प्रतिनिधी – देशात एकीकडे हायवेचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे एरंडोल तालुक्यातील बळीराजा आजही गुडघाभर चिखल तुडवत शेती करत आहे. तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासकीय अनास्थेमुळे आता ग्रामीण भागात संतापाची

Read More »

गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला

गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला प्रतिनिधी – कढोली ता एरंडोल  येथे कांताई धरणाच्या खालच्या बाजूला जवळच गिरणा नदीत कढोली हद्दीत सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान जळगाव येथील सिंधी कॉलनी परिसरातील चार तरुण कांताईधरणावर फिरण्यासाठी आले

Read More »

*कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या ‘बा, तथागता’ या मराठी विशाल काव्याच्या अहिराणी अनुवादासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांना प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार जाहीर,​अहिराणी साहित्य परिषदेची घोषणा…….!*

*कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या ‘बा, तथागता’ या मराठी विशाल काव्याच्या अहिराणी अनुवादासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांना प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार जाहीर,​अहिराणी साहित्य परिषदेची घोषणा…….!*   ​एरंडोल (प्रतिनिधी): ​अहिराणी बोलीचा प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अहिराणी साहित्य परिषदेने सन २०२४-२५ या वर्षासाठीच्या विविध प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात, क.ब.चौ.उ.म.वि च्या भाषा प्रशाळा व

Read More »

*दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रूपये अनुदान मिळण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नायब तहसीलदारांची भेट……..!*

*दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रूपये अनुदान मिळण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नायब तहसीलदारांची भेट……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथील प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रदीप पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अमोल बंग यांची भेट घेऊन दिव्यांग लाभार्थ्यांना इतर तालुक्याप्रमाणे दरमहा २ हजार ५०० रूपये मानधन देण्यात यावे.या मागणी

Read More »

दिशादर्शक फलकांवरील चुकीच्या नावांबाबत दिलेल्या निवेदनाला ऍड. आकाश महाजन यांना यश 

दिशादर्शक फलकांवरील चुकीच्या नावांबाबत दिलेल्या निवेदनाला ऍड. आकाश महाजन यांना यश एरंडोल प्रतिनिधी – येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (NH-6) वरील दिशादर्शक फलकांवरील “एरंडोल” आणि “पद्मालय” या गावांच्या नावांतील चुकीची नोंद दुरुस्त करण्यात आली असून आता नवीन फलकांवर “एरंडोल” व “पद्मालय” अशी अचूक नावे दर्शविण्यात आली आहेत. या संदर्भात स्थानिक रहिवासी ऍड. आकाश महाजन यांनी

Read More »

*लातूर भूकंपातून शिकताना ‘ कॉमिक पुस्तकाचे आय आय टी मुंबई येथे प्रकाशन, आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल……….!*

‘ *लातूर भूकंपातून शिकताना ‘ कॉमिक पुस्तकाचे आय आय टी मुंबई येथे प्रकाशन, आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल……….!* एरंडोल प्रतिनिधी – जागतिक आपत्ती जोखीम धोके निवारण दिनाचे औचित्य साधून, विवेकानंद कदम लिखित ‘लातूर भूकंपांतून शिकताना’ या महत्त्वपूर्ण कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयआयटी मुंबई येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात उत्साहात पार पडले. प्रा. डॉ.

Read More »

*रिंगणगांव येथे धाडसी चोरी,२ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास………!*

*रिंगणगांव येथे धाडसी चोरी,२ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास………!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील रिंगणगांव येथे दत्तात्रय पंढरीनाथ माळी हे कुलुप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी संधी साधून रोकड रकमेसह सोन्याचांदीचे दागिने मिळून २ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला.ही घटना १३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडली. रिंगणगांव येथील दत्तात्रय

Read More »