सत्यशोधक रविंद्र पितांबर महाजन यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार !….
सत्यशोधक रविंद्र पितांबर महाजन यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार !…. एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते , एरंडोल मध्ये आदर्श शेती करणारे व सामाजिक कार्य करणारे तथा सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यशोधक रवींद्र पितांबर महाजन यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे राजनंदनी बहुउद्देश संस्था जळगाव
