महाराष्ट्र

साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण-२) प्रकल्पाची आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; उर्वरित कामे एका वर्षात पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना..

साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण-२) प्रकल्पाची आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; उर्वरित कामे एका वर्षात पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना..   एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेत मोठी वाढ घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण-२) उपसा सिंचन योजनेची आज आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर

Read More »

*नक्की सुरू आहे तरी काय? शासकीय वेळेत कर्मचारी कार्यालयात सापडेनात.* सरकारी काम अन वाट पाहत थांब…

*नक्की सुरू आहे तरी काय? शासकीय वेळेत कर्मचारी कार्यालयात सापडेनात.* सरकारी काम अन वाट पाहत थांब… एरंडोल प्रतिनिधी – येथील अंजनी मध्यम प्रकल्प उंची वाढी संदर्भात माहिती घेण्यासाठी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील व जिल्हा संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील हे शासकीय वेळेत अंजनी मध्यम प्रकल्पाच्या कार्यालयात भेंट दिली असता फक्त एक कर्मचारी उपस्थित होता,महेंद्रसिंग पाटील हे

Read More »

*एरंडोल येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले………..!

*एरंडोल येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले………..! एरंडोल प्रतिनिधी – येथील एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना १४ जून २०२६ रोजी रात्री घडली याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला ६ जुलै २०२६ रोजी अल्पवयीन मुलीच्या पित्याने तक्रार दिल्यावरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार

Read More »

*सावदे प्रचा. परिसरात अवैध वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल पथकाने पकडले डम्पर………….!*

*सावदे प्रचा. परिसरात अवैध वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल पथकाने पकडले डम्पर………….!* एरंडोल प्रतिनिधी – मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील महसूल पथकाने सावदे प्रचा.रिंगणगांव रस्त्यावर विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा डम्पर रंगेहाथ पकडला.या कारवाईत हायवा डम्पर व ३ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी विरेंद्र पालवे, श्रीकांत कासुंदे, रविराज

Read More »

एरंडोल महाबीजच्या आवारात वडाचे रोप लाऊन वटसावित्री पोर्णिमा साजरी

एरंडोल महाबीजच्या आवारात वडाचे रोप लाऊन वटसावित्री पोर्णिमा साजरी   एरंडोल-येथील महाबीजच्या आवारात व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे आदेशाने महाबीजच्या बीज प्रक्रिया केंद्र एरंडोल येथे आज वटपौर्णिमा सण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या अभिनव उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. वटपौर्णिमा निमित्त वडाच्या झाडांचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले,तसेच वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास

Read More »

माहिती अधिकार नियम २०२६ मधील जाचक अटी तात्काळ रद्द करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

माहिती अधिकार नियम २०२६ मधील जाचक अटी तात्काळ रद्द करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा   एरंडोल प्रतिनिधी :≠  महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ पासून लागू केलेल्या ‘महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६’ मधील अवाजवी शुल्कवाढ आणि मूळ माहिती अधिकार कायद्याच्या विरोधातील तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे

Read More »

एरंडोल येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी

एरंडोल येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी एरंडोल प्रतिनिधी- येथे माहेश्वरी समाजाचा स्थापना दिवस असलेल्या महेश नवमी निमित्त एरंडोल शहर व तालुका माहेश्वरी सभेतर्फे धार्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान शिव यांच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान महात्मा ज्योतिबा

Read More »

*एरंडोल येथे तुकाराम मुंडे येणार असल्याची अफवा, कारवाईच्या भितीने सकाळपासूनच उपहारगृहे व टपऱ्या बंद………..!*

*एरंडोल येथे तुकाराम मुंडे येणार असल्याची अफवा, कारवाईच्या भितीने सकाळपासूनच उपहारगृहे व टपऱ्या बंद………..!* एरंडोल प्रतिनिधी – ‘ सिंघम ‘ कार्यशैलीमुळे महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचे नांव चर्चेत आले आहे.सोमवारी २२ जून २०२६ रोजी सकाळी मुंडे यांचे पथक धाड टाकणार असल्याची शहरात वाऱ्यासारखी अफवा पसरली.त्यामुळे उपहारगृहे व पानटपऱ्या पटापट बंद झाल्या.सायंकाळी

Read More »

*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*

*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन* एरंडोल प्रतिनिधी – मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे ए.आय. (A.I) प्रणाली निर्मीत मॉर्फ केलेले बनावट फोटो व्हाटसअॅप, फेसबुक, व एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर काही उपद्रवी समाजघटकांकडून प्रसारीत केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन मॉर्फ फोटोंव्दारे एका जबाबदार राजकीय पदाधिकाऱ्याची बदनामी करण्याच्या

Read More »

*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*

*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.* चाळीसगाव  प्रतिनिधी – येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावचे कार्याध्यक्ष कवी-मनोहर ना.आंधळे यांच्या *जिंकू आम्ही लढाई* या बालकवितेचा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे,*बालभारती* तर्फे इयत्ता चौथी (इंग्रजी माध्यम शाळा) या वर्गासाठी शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ पासूनच्या नवीन अभ्यासक्रम

Read More »