अंजनी धरण ९० टक्के भरले. एरंडोल धरणगाव परिसरासाठी गुड न्यूज…!
अंजनी धरण ९० टक्के भरले. एरंडोल धरणगाव परिसरासाठी गुड न्यूज…! एरंडोल प्रतिनिधी :- एरंडोल व धरणगाव तालुक्यासाठी लाईफ लाईन असलेले अंजनी धरण ९० टक्के पाण्याने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे त्यामुळे ३५० क्यूसेक्स ने अंजनी नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास किंवा कमी