सरकारी

सुकलेली झाडे धोकादायक, सुकलेले झाड पडून अपघातात दोघे किरकोळ जखमी… सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत

अजीज खान प्रतिनिधी —मोटर सायकल ने ढाणकी ते उमरखेड जात असताना विडूळ पेट्रोल पंम्प जवळील रस्त्याच्या कडेला असलेले सुकलेल जुने झाड अंगावर पडल्याने मोटर सायकल स्वार दोन जण किरकोळ जखमी झाले असून मोठया अपघाताने वाचले आहे. ढाणकी ते उमरखेड रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांपैकी काही झाडे अक्षरशः सुकून गेलेली आहेत. ही झाडे ना सावली देतात ना

Read More »