गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता पूर्ववत चालू करावा, शेतकऱ्यांची जोरदार मागणी…
गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता पूर्ववत चालू करावा, शेतकऱ्यांची जोरदार मागणी… एरंडोल:- गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत तरी सदर रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. एरंडोल धरणगाव राज्य महामार्गाला लागून असलेला शिव रस्ता हा सरकारी गट




