*भालगांव येथे आषाढी एकादशी यात्रोत्सव निमित्त हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन……..!* *भाविकांना साडेतीन टन साबुदाणा खिचडीचे वाटप……!*
*भालगांव येथे आषाढी एकादशी यात्रोत्सव निमित्त हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन……..!* *भाविकांना साडेतीन टन साबुदाणा खिचडीचे वाटप……!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील प्रतिपंढरपुर म्हणून नावारूपाला आलेले भालगांव येथे विठ्ठल मंदिरात भल्या पहाटे ४ वाजता आरती व महापुजा झाल्यानंतर देवालय भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते मनोज मराठे यांच्यातर्फे भक्तांना खिचडी वाटप सुरू करण्यात आली.दिवसभर