*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*
**शास्त्री फार्मसी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा* एरंडोल प्रतिनिधी — एरंडोल येथे 27 फेब्रुवारी 2025 रोजी शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी मराठी भाषेच्या महत्वाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व संस्थेचे
