*एरंडोल धरणगाव महामार्गावर धुळीचा पसारा, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे तीन तेरा…….!*
*एरंडोल धरणगाव महामार्गावर धुळीचा पसारा, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे तीन तेरा…….!* एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल ते धरणगांव या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणासह काॅंक्रीटीकरणाच्या कामासाठी टोळी गावापासून कमल लाॅन्स पर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली आहे.तर रस्त्याचा उरलेला भाग व रूंद केलेला कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.मात्र या रस्त्यावर उखडलेली खडी, माती व धुळीचे लोट यांना सामोरे