अखेर धरणगाव चौफुली पासून म्हसावद नाक्यापर्यंत मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास… पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या आवाहनाला भाजीपाला विक्रेते, फेरीवाले यांचा सकारात्मक प्रतिसाद.
अखेर धरणगाव चौफुली पासून म्हसावद नाक्यापर्यंत मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास… पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या आवाहनाला भाजीपाला विक्रेते, फेरीवाले यांचा सकारात्मक प्रतिसाद. एरंडोल प्रतिनिधी :-येथे मुख्य रस्त्यावर आठवडे बाजाराच्या दिवशी धरणगाव चौफुली पासून ते म्हसावद नाक्यापर्यंत मुख्य रस्त्यालगत कोणीही दुकाने लावू नये या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला१९ जानेवारी २०२५ रविवार रोजी भरलेल्या आठवडे बाजार

