- *एरंडोल पोलिस स्टेशन च्या निरीक्षक पदी निलेश गायकवाड..!*
एरंडोल प्रतिनिधी : – शहर पोलिस स्टेशन निरीक्षक सतीश म्हसू गोराडे यांची सायबर सेल,जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी निलेश गायकवाड यांची बदली झाली असून त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.
याआधी ते जळगाव सायबर सेल येथे कार्यरत होते.
एरंडोल पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
*एरंडोल पोलिस स्टेशन च्या निरीक्षक पदी निलेश गायकवाड..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*
August 9, 2026
10:19 am
