Home » महाराष्ट्र » *एरंडोल वि.का.सोसायटीतर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध………..!*

*एरंडोल वि.का.सोसायटीतर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध………..!*

  1. *एरंडोल वि.का.सोसायटीतर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध………..!*

    एरंडोल प्रतिनिधी – येथील एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी कर्ज माफी यादी माजी नगराध्यक्ष देविदास राजाराम महाजन यांच्या हस्ते २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.या संस्थेचे एकूण कर्जदार सभासद २४८ असून त्यापैकी २१० सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
    याप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार अरूण माळी, ज्येष्ठ संचालक दुर्गादास महाजन, रमेश महाजन, विजय महाजन,आय.जी.माळी.रमेश भिका महाजन, बापू पाटील, सचिव युवराज महाजन,निंबा माळी यांची उपस्थिती होती.
    दरम्यान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

एरंडोलच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! एरंडोल दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे २ कोटी ८६ लाखांच्या खर्चातून लोकार्पण; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…

*जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,माजी आमदार चिमणराव पाटील व विद्यमान आमदार ॲड अमोल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एरंडोल येथे आदिवासी विकास उपविभागीय कार्यालयास मान्यता ………….!* *एरंडोल,पारोळा मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना होणार स्थानिक पातळीवर शासकीय सेवायोजनांचा लाभ………..!*