-
*गो सन्मान अभियानांतर्गत एरंडोल येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन……….
एरंडोल – गो सन्मान अभियानांतर्गत येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे निवेदन देण्यात येऊन विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी गोप्रेमी नागरिक, वारकरी संप्रदाय,बाल गोपाल वारकरी वेशभूषेत टाळ मृदंग तंबोरा सह रामकृष्ण हरीच्या निनादात तहसील कार्यालयापर्यंत पोहचले.यावेळी उपस्थित गोप्रेमी नागरिकांनी विविध घोषणा दिल्या.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, डॉ.नरेंद्र पाटील,रवि पाटील,राजू पाटील, जगदीश ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, नगरसेविका छाया दाभाडे व कमलताई पाटील,शोभा साळी, रश्मी दंडवते, आरती ठाकूर, नगरसेवक अनिल महाजन, निलेश चौधरी,माधव जगताप, प्रसाद दंडवते, गणेश वाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
*गो सन्मान अभियानांतर्गत एरंडोल येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन……….
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*
August 9, 2026
10:19 am
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
July 30, 2026
8:36 pm

