- ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे एकास मारहाण..
एरंडोल:- ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे १९ जानेवारी २०२५ रोजी सुधाकर विनोद सपकाळे राहणार खेडी खुर्द, यांना कोढोली येथे बस स्थानक परिसरात मारहाण करण्यात आली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण राजेंद्र नन्नवरे, पंकज राजेंद्र नन्नवरे, गोविंदा अरुण सपकाळे, जितू किशोर नन्नवरे, सर्व राहणार कढोली अशी आरोपींची नावे आहेत. साहेब फौजदार राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे एकास मारहाण..
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*
August 9, 2026
10:19 am
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
July 30, 2026
8:36 pm
