*रिंगणगावात महसूल विभागाची अवैध वाळू माफियांवर धडक कारवाई ‘,वाळूने भरलेला हायवा जप्त……..!*

*रिंगणगावात महसूल विभागाची अवैध वाळू माफियांवर धडक कारवाई ‘,वाळूने भरलेला हायवा जप्त……..!* ​एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात अवैध गौण खनिज माफियांविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ५ मे २०२६ रोजी भल्या पहाटे रिंगणगाव शिवारात धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक रंगेहात पकडला. तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…