*ॲड. रेणुका जाधव यांचे वकिली क्षेत्रात यशस्वी पदार्पण,सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार…………!*
*ॲड. रेणुका जाधव यांचे वकिली क्षेत्रात यशस्वी पदार्पण,सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार…………!* एरंडोल प्रतिनिधी – येथील न्यायालयीन क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असलेले कोर्ट कर्मचारी श्री. गोपाल माणिक जाधव यांच्या सुकन्या कु. रेणुका गोपाल जाधव यांनी विधी (कायदा) शाखेचे शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसायात अधिकृतपणे यशस्वी पदार्पण केले आहे. त्यांच्या या यशामुळे एरंडोल परिसरासह वकील वर्ग आणि…