*एरंडोल येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले………..!
*एरंडोल येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले………..! एरंडोल प्रतिनिधी – येथील एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना १४ जून २०२६ रोजी रात्री घडली याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला ६ जुलै २०२६ रोजी अल्पवयीन मुलीच्या पित्याने तक्रार दिल्यावरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार…