*वाळू माफियांना मोठा झटका,एरंडोल तहसील परिसरातच डंपर जप्त, ४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत……….!*
*वाळू माफियांना मोठा झटका,एरंडोल तहसील परिसरातच डंपर जप्त, ४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत……….!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एरंडोल तहसील कार्यालय परिसरातच महसूल विभाग आणि पोलिसांनी मध्यरात्री संयुक्त सापळा रचून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा एक डंपर रंगेहात पकडला. या कारवाईत एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा…