*गिरणा नदीपात्रातून होणारी वाळू चोरी व अवैध गौण खनिजाचे उत्खन थांबवा, मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदन……..!*
*गिरणा नदीपात्रातून होणारी वाळू चोरी व अवैध गौण खनिजाचे उत्खन थांबवा, मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदन……..!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी होत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकते.तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन होत आहे.उत्राण,हणमंतखेडे,नागदुली,कढोली, वैजनाथ टाकरखेडा,दापोरी या गावांमधून गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे.वाळूमाफीया हे रात्री इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे