अतिक्रमण विरोधात विजय महाजन यांचे बेमुदत उपोषणाचे शस्त्र….
अतिक्रमण विरोधात विजय महाजन यांचे बेमुदत उपोषणाचे शस्त्र…. एरंडोल येथील अतिक्रमण काढून घेण्यास तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर विजय रमेश महाजन या तरुणाने उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. एरंडोल येथील गट न 1020/3 प्लॉट 1च्या घरा लगत असलेल्या जुन्या राज्य महामार्गा क्रमांक 185 लागुन काही अतिक्रमण धारकांनी व्यवसायाच्या उद्देशाने अतिक्रमण