
मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता
Mumbai development projects : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील जीवन अतिशय वेगवान आहे. रोज मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार राजधानी मुंबईत होत आहे. मात्र, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. त्यांची ही गैरसोय कमी करण्यासाठी आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल १ तासांनी कमी करण्यासाठी मुंबई महानगर

