*भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार..!* एरंडोल प्रतिनिधी : येथे अमळनेर नाक्यानजिक रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर ने एम.एच १९ बी.पी २००३ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली त्यात दुचाकी वरील राजू भिला भोई रा. एरंडोल वय ४६वर्षे हा जागीच ठार झाला तर दिपक