महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून चोरट्यांनी लंपास केला ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज…., रविवारी भल्या पहाटे एरंडोल येथील पुरे भागातील घटना…..
महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून चोरट्यांनी लंपास केला ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज…., रविवारी भल्या पहाटे एरंडोल येथील पुरे भागातील घटना….. एरंडोल प्रतिनिधी:- येथे पुरे भागात जय हिंद चौक परिसरात उषाबाई भिका बडगुजर (वय ५२ वर्ष) या महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी ३८ हजार