रवंजे बुद्रुक येथील एका युवकाची गिरणा पाट चारित उडी मारून आत्महत्या
रवंजे बुद्रुक येथील एका युवकाची गिरणा पाट चारित उडी मारून आत्महत्या एरंडोल:-रवंजे बुद्रुक येथील सुनील हिरालाल जगताप वय 33 वर्ष या इसमाने गिरणा कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २१ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अनिल मराठे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. २०