*शेतातील झाडाला दोरीचा गळफास घेऊन एकाची आत्महत्या……….!*
*शेतातील झाडाला दोरीचा गळफास घेऊन एकाची आत्महत्या……….!* एरंडोल प्रतिनिधी – येथील सुक्राम रामदास वाघ वय ४३ वर्षे याने जवखेडे रस्त्यालगतच्या शेतातील झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मृत इसम हा एरंडोल येथील केवडीपूरा भागातील जयराम चत्रू मोरे यांचा शालक आहे.मोरे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर