एरंडोल येथे गांधीपुरा भागात किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार केल्याने एकजण
एरंडोल येथे गांधीपुरा भागात किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार केल्याने एकजण एरंडोल प्रतिनिधी – येथे आपसात भांडण करुन संतापाच्या भरात ओट्यावरील मुलांच्या साईकली फेकुन दिल्या प्रकरणी जाब विचारला असता त्याचा राग आल्याने धारदार शस्त्राने अतुल मराठे यास जख्मी केल्याची घटना 2 एप्रिल 2025 रोजी रात्री होळी मैदानासमोर समोर घडली करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार वय