क्राईम

ठाणेदार संतोष मनवर यांच्या तत्परतेने दरोडा पडण्याच्या आत चार आरोपी जेरबंद शिंदगी शिवारातील शेतात दबा धरून बसलेल्या 5 जणामधील एक फरार

ठाणेदार संतोष मनवर यांच्या तत्परतेने दरोडा पडण्याच्या आत चार आरोपी जेरबंद शिंदगी शिवारातील शेतात दबा धरून बसलेल्या 5 जणामधील एक फरार प्रतिनिधी -अजीज खान  ढाणकी दरोडा घालण्याच्या उद्देशाने दि . 11 ऑक्टोंबरच्या 2024मध्यरात्री 1 वाजताचे सुमारास शिंदगी शिवारातील शेतात 5 जण दबा धरून बसलेले असल्याची एका व्यक्तीने फोनवरून बिटरगाव पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून बिटरगाव पो

Read More »

शेतातून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ व मारहाण

  *शेतातून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ व मारहा* एरंडोल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील रिंगणगाव येथे सविता सुनील शिंदे राहणार विठ्ठल मंदिर,जळगाव ह्या त्यांच्या कुटुंब सदस्यांसोबत शेतमजूर घेऊन त्यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी जात असताना.आमच्या शेतातून का जातात तुमचा येथून वापर नाही.यावरून वाद व भांडण झाले या भांडणाचे पर्यावसान लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात

Read More »

एकविरा देवीची आरती केल्याच्या कारणावरून दांपत्याला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी

  एरंडोल प्रतिनिधी  – तालुक्यातील विखरण येथे कल्पना शामकांत पाटील व पती शामकांत पाटील या दाम्पत्यानी नवरात्रोत्सवानिमित्ताने गावातील एकविरा देवीची आरती केल्याच्या कारणावरून आरोपींनी शामकांत युवराज पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.तसेच सदर जोडप्याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.ही घटना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी घडली.याप्रकरणी कल्पना पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला

Read More »