ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे एकास मारहाण..
ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे एकास मारहाण.. एरंडोल:- ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे १९ जानेवारी २०२५ रोजी सुधाकर विनोद सपकाळे राहणार खेडी खुर्द, यांना कोढोली येथे बस स्थानक परिसरात मारहाण करण्यात आली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण राजेंद्र नन्नवरे, पंकज राजेंद्र नन्नवरे,
