*भावाचा ॲक्सिडेंट केल्याचा राग आल्याने कुऱ्हाडीने वार,लाथाबुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी…!*
एरंडोल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खर्ची येथे २० ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप भगतसिंग पाटील रा खर्ची,ता.एरंडोल यांना भावाचा ॲक्सिडेंट केल्याचा राग आल्याच्या कारणावरून आरोपी राम जयसिंग पाटील रा.खर्ची,ता.एरंडोल व इतर १५ ते २० लोकांनी खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप पाटील याच्या उजव्या पायावर कुऱ्हाड मारून
