*एरंडोल येथे तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा…..!*
*एरंडोल येथे तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा…..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे तहसील कार्यालयात १५ मार्च २०२५ रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव अहिरराव हे होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.ग्राहक दिनी कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबर पुरवठा अधिकारी व उपस्थित मान्यवरांची बाजारपेठेत मोहीम काढून प्रत्यक्ष ग्राहकांना भेटून ग्राहक जागृती करावी आणि भाषणबाजीला कृतीची
