*एरंडोल येथे श्रीराम प्रतिष्ठान तर्फे अध्यात्मिक प्रवचनासह आरोग्य शिबीरा अंतर्गत कॅन्सर व विविध आजारांसाठी मोफत तपासणी ……!*
*एरंडोल येथे श्रीराम प्रतिष्ठान तर्फे अध्यात्मिक प्रवचनासह आरोग्य शिबीरा अंतर्गत कॅन्सर व विविध आजारांसाठी मोफत तपासणी ……!* एरंडोल – येथील जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे सालाबादाप्रमाणे आयोजित श्री एकविरा शिव महापुराण कथेच्या आयोजन ३० मार्च ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत केलेले आहे.अध्यात्म बरोबर आरोग्य या संकल्पनेने प्रतिष्ठानचे कार्य सुरू असते या अंतर्गतच महिलांसाठी स्तन कॅन्सर,