*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात साजरा.*
*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात साजरा.* एरंडोल प्रतिनिधी — पळासदळ एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज्यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालया तर्फे राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोल चिमणरावजी पाटील, युवासेनेचे

