सामाजिक

तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचा न्यायालयीन आदेश पारित

तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचा न्यायालयीन आदेश पारित एरंडोल;-येथील जुम्मा मशीद ट्रस्टच्या अफरातफर केल्या कामी तत्कालीन तपास अधिकारी बाळासाहेब केदारे यांना फेर तपास अर्जा कामी कारणे दाखवा नोटीसी द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचे न्यायालयीन आदेश पारित करण्यात आले आहेत. एरंडोल येथील जुम्मा मशीद ट्रस्ट कामी संस्थेच्या शासकीय रकमांचा अफरातफर व

Read More »

एड्स जनजागृती सप्ताह निमित्त शास्त्री फार्मसी तर्फे समज प्रबोधना साठी रॅलीचे आयोजन*

  प्रतिनिधी – एरंडोल येथे ०६ डिसेंबर रोजी एड्स जनजागृती सप्ताहा निमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत एड्स जनजागृती करिता प्रभात फेरीचे आयोजन शासकीय ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या सैयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण रुग्णालय एरंडोल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते, कार्यक्रमाच्या सुरवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल वानखेडे यांनी प्रभात फेरीचे उदघाटन

Read More »

एरंडोल येथे सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात नथ्थु बापू समाधीवर चढविण्यात आली मानाची भगवी चादर

एरंडोल येथे सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात नथ्थु बापू समाधीवर चढविण्यात आली मानाची भगवी चादर एरंडोल:-येथे पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे २ डिसेंबर २०२४ रोजी शहरातून वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढून रात्री नऊ वाजेच्या सुमारास नथ्थु बापू समाधीवर मानाची भगवी चादर चढविण्यात आली. मिरवणुकीत व चादर चढविण्याच्या कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नथ्थु बापू समाधीवर मानाची

Read More »

*एरंडोल येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी*

एरंडोल ( प्रतिनिधी ) येथे ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील विविध ठिकाणी गुर्जर समाजाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने सकाळी ८ वाजता राष्ट्रीय एकता दिन साजरा करीत संपूर्ण शहरातून वाजत गाजत मोटार रॅली काढण्यात आली.२०० ते २५० समाज बांधवांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.एरंडोल येथील नवीन वसाहतीतील

Read More »

कलिंगड ने दिली अर्थगती..समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची दशसूत्री!शेतीतून आत्मनिर्भतेकडे.दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार..

 चिपळूण प्रतिनिधी– शेती आतबट्ट्याची..शेतीत आता काही राम उरला नाही.. वर्षभर राबवून एक भात पीक मिळवायचं ते देखील पुरेसे नाही. यामुळे दोन दशकापूर्वीपासून लोक वेगाने शेती सोडू लागले आणि महानगराकडे धाव घेते झाले. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर दिशान्तर संस्थेने एका तपापूर्वी हाती घेतलेल्या उपजीविकेच्या कामाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. शेतीतून महिला शेती गटांनी लक्षवेधी उलाढाल केली. तर

Read More »

शहादा तालुका पत्रकार संघ नूतन कार्यकारणी जाहीर; अध्यक्ष प्रा.नेत्रदीपक कुवर, कार्याध्यक्षपदी प्रा. डी. सी. पाटील तर सचिवपदी योगेश सावंत यांची पुनर्निवड…

(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी): शहादा येथील विश्रामगृहात शहादा तालुका पत्रकार संघाची बैठक ज्येष्ठ पत्रकार प्रा.डी.सी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी सर्वानुमते नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. शहादा तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या वार्षिक बैठकीत येत्या वर्षातील विविध कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा करून सर्वानुमते नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष – प्रा.नेत्रदीपक कुवर, सचिव – योगेश

Read More »

लाडकी बहिण योजनेची मुदतवाढ झाल्याने बॅंकांमध्ये महिलांची उसळली गर्दी…!

लाडकी बहिण योजनेची मुदतवाढ झाल्याने बॅंकांमध्ये महिलांची उसळली गर्दी…! एरंडोल – शासनाकडून लाडकी बहिण योजनेची १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ केल्याने येथे बॅंकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे काउंटरजवळ उभे राहायला सुध्दा जागा राहत नाही.एवढेच नव्हे तर बॅंकांचा दरवाजा अर्धवट बंद करून महिलांना क्रमाने आत प्रवेश दिला जातो.त्यामुळे बॅंकांच्या बाहेर महिलांची

Read More »

यावलला ‘खान्देशी धमाका’ उत्साहात संपन्न कलाकारांच्या प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध* डॉ कुंदन फेगडेंनी स्थानिक युवकांना कलाक्षेत्राकडे वळण्याची केले अवाहन

*यावलला ‘खान्देशी धमाका’ उत्साहात संपन्न कलाकारांच्या प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध* डॉ कुंदन फेगडेंनी स्थानिक युवकांना कलाक्षेत्राकडे वळण्याची केले अवाहन रावेर प्रतिनिधी: – आश्रय फाउंडेशन यावलच्या वतीने आणि अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून खानदेशी अहीराणी सुपरस्टार्सचा ‘खान्देशी धमाका’ हा कार्यक्रम नुकताच यावल येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी खानदेशी सुपरस्टार्सला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. कार्यक्रमाला

Read More »

दानशूर स्व.गोटू शिवराम महाजन यांचा स्मृतीदिवस साजरा….!

  एरंडोल – येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र महाजन यांचे आजोबा स्व.गोटू शिवराम महाजन यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेसाठी एरंडोल शहराच्या मोक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी असलेली एक एकर जागा दान केली होती.संस्थेतर्फे स्व.गोटू महाजन यांचा स्मृतीदिवस ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रा.ति.काबरे विद्यालयात साजरा करण्यात आला. संस्थांध्यक्ष शरद काबरा हे कार्यक्रमाच्या

Read More »

मंठा येथील श्री जगदंबा माता मोफत दर्शन यात्रेचा आज पासून शुभारंभ.

मंठा येथील श्री जगदंबा माता मोफत दर्शन यात्रेचा आज पासून शुभारंभ. शिवाजी शिंदे प्रतिनिधी परभणी —नवरात्री निमित्त विनोद बोराडे व मित्र मंडळाचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून मोफत वाहन सुविधा सुरु. उपक्रम सुरु. सेलू :नवरात्रमहोत्सवा निमित्त गेल्या अनेक वर्षा पासून सेलू शहरातील सर्व महिला भगिनींना मंठा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घडावे,या उद्धेशाने माजी नगराध्यक्ष विनोद

Read More »