ढाणकी येथे भव्य रक्तदान शिबिर बिटरगाव पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम
अजीज खान प्रतिनिधी ढाणकी– जातीय सलोखा कायम राखण्याकरिता पोलीस स्टेशन बिटरगाव,नव दुर्गा उत्सव मंडळ, धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती, पत्रकार बांधव व समस्त ढाणकीवासियांच्या वतीने पोलीस चौकी ढाणकी येथे ६ ऑक्टोंबर रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात सर्वप्रथम बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर