*एरंडोल येथे श्री खोल महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा……..!*
*एरंडोल येथे श्री खोल महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा……..!* एरंडोल ( प्रतिनिधी ) येथे जहाँगीरपूरा भागातील श्री खोल महादेव मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झालेले असून २९ जुलै २०२५ मंगळवार रोजी सकाळी पुरातन स्थापित जिर्ण मुर्तीचा तेजोलारण विधी पार पडला.तर दुपारी श्रीगणेश, पार्वतीमाता, महादेव व नंदी महाराज या नव्या मुर्तींची शहरातून सवाद्य शोभायात्रा