- *एरंडोल येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले………..!
एरंडोल प्रतिनिधी – येथील एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना १४ जून २०२६ रोजी रात्री घडली याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला ६ जुलै २०२६ रोजी अल्पवयीन मुलीच्या पित्याने तक्रार दिल्यावरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार हे तपास करीत आहेत.
*एरंडोल येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले………..!
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
July 26, 2026
8:15 pm
