-
एरंडोल येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या..!एरंडोल: येथील पद्मालय हॉस्पिटल मध्ये वॉर्डबॉय असलेल्या व तालुक्यातील जळू येथील रहिवासी अक्षय नामदेव पाटील वय २५ वर्षे या तरुणाने नोकरीस असलेल्या रुग्णालयातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.हि घटना रविवारी दुपारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश महाजन हे करित आहेत
एरंडोल येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या..!
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
