- विखरण येथून तरुणी बेपत्ता….
एरंडोल:-प्रॅक्टिकल साठी जात असलेले सांगून विखरण येथील वीस वर्षीय महाविद्यालय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तरुणीच्या पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला दिली आहे.
सदर युवती ही एरंडोल येथे शिक्षण घेत असून २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एरंडोल येथे प्रॅक्टिकल साठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली मात्र ती परत न आल्याने मुलीच्या पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली त्यावरून तक्रार नोंदवण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहेत.
विखरण येथून तरुणी बेपत्ता….
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
