एरंडोलात खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी; आमदार अमोल पाटील यांनी चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला,….
एरंडोलात खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी; आमदार अमोल पाटील यांनी चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला,…. एरंडोल (प्रतिनिधी): एरंडोल शहरात एका चहा विक्रेत्याला अन्न भेसळ विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून धमकावत ₹१० हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित गजानन माधवराव महाजन (वय…