एरंडोलच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! एरंडोल दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे २ कोटी ८६ लाखांच्या खर्चातून लोकार्पण; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…
एरंडोलच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! एरंडोल दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे २ कोटी ८६ लाखांच्या खर्चातून लोकार्पण; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन… एरंडोल प्रतिनिधी :- एरंडोल तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी-१, एरंडोल कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी आमदार…