*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*
*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!* एरंडोल प्रतिनिधी = कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जळगाव येथे ऑगस्ट २०२६ प्रवेशसत्रांतर्गत रिक्त राहिलेल्या विविध १५ हून अधिक व्यवसायांच्या ( ट्रेड्स ) एकूण १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी ( कौन्सिलींग राऊंड ) आयोजित करण्यात आली आहे. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी ही