*एरंडोल येथे संविधान सन्मान परिषदेचे आयोजन….!*
*एरंडोल येथे संविधान सन्मान परिषदेचे आयोजन….!* एरंडोल ( प्रतिनिधी ) भारतीय संविधानात आलेली समता- बंधुता- स्वातंत्र्य ही मूल्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज प्रचलित व्यवस्थेमार्फत समतेला तडा दिला जात आहे आणि भारतीय संविधानाचे मूल्ये व्यवस्था लाथाडली जात आहे, असे विधान राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमध्ये एरंडोल येथे संविधान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनंत राऊत यांनी केले. ते