एरंडोल येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
एरंडोल येथे जील्हास्थरिय राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा एरंडोल:-येथे तहसील कार्यालय पुरवठा विभागातर्फे २४ डिसेंबर २०२४ रोजी पंचायत समिती सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हास्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार संजय घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार, एडवोकेट विलास




