*एरंडोल येथे वंध्यत्व निवारण शिबिरात ३१ जोडप्यांची विनामूल्य तपासणी……!*
*एरंडोल येथे वंध्यत्व निवारण शिबिरात ३१ जोडप्यांची विनामूल्य तपासणी……!* एरंडोल प्रतिनिधी – येथे महिला दिनानिमित्त १६ मार्च २०२५ रोजी एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी येवला ( नाशिक ) येथील नामांकित तज्ञ डॉ.कविता दराडे यांनी ३१ जोडप्यांची सोनोग्राफी,सिमेन ॲनालिसीस इ.नि:शुल्क तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा