- *प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील भाजपचे युवा कार्यकर्ते प्रमोद प्रमोद महाजन यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे व इतर नेत्यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीबद्दल ॲड.किशोर काळकर, भगवान महाजन, सुनिल भैय्या पाटील, एस. आर.पाटील,नाना पोपट महाजन,दशरथ महाजन,राजेंद्र पाटील,योगेश महाजन,पिंटू राजपूत,राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,रवींद्र महाजन, अशोक चौधरी,अमर राजपूत,नाना देसले,समाधान पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm

