महाराष्ट्र

रावेर तालुक्यातील सावदा परिसरात जुगार अड्डयावाल्यांचे एक आठवड्यानतर पुन्हा डोके वर काढल्याने जोरदार कमाई असल्याने उठ चंदा फिर वही धंदा जुगार अड्डे जोरदार सुरू असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा.

रावेर तालुक्यातील सावदा परिसरात जुगार अड्डयावाल्यांचे एक आठवड्यानतर पुन्हा डोके वर काढल्याने जोरदार कमाई असल्याने उठ चंदा फिर वही धंदा जुगार अड्डे जोरदार सुरू असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा प्रतिनिधी — जळगाव जिल्हा ब्युरो चिफ (हमीद तडवी) रावेर तालुका हा भारतातील सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेणारा तालुका म्हणुन प्रसिद्ध आहे तर सावदा शहर हे बनाना सिटी

Read More »

मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजने अंतर्गत एरंडोल येथील ४३ जेष्ठ नागरिकांना अयोध्या येथील प्रभु रामचंद्र दर्शनाचा लाभ….!

एरंडोल प्रतिनिधी – मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजने अंतर्गत येथील ४३ जेष्ठ नागरिक भारत गौरव पर्यटक ट्रेन द्वारे अयोध्या येथे प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी ३ सप्टेंबर २०२४ रोजी जळगाव येथून रवाना झाले.४ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर जेष्ठ नागरिक एरंडोल येथे परत आले. एरंडोल येथे परतल्यावर सदर जेष्ठ नागरिकाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.दरम्यान प्रवासात त्यांनी भजने गाऊन

Read More »

एरंडोल तालुक्यात जल्लोषात दुर्गोत्सवास प्रारंभ….!

  एरंडोल प्रतिनिधी  – येथे ३ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरूवारी १९ सार्वजनिक मंडळांनी माता दुर्गादेवीची प्रतिष्ठापना स्थापना करण्यात आली.तर ग्रामीण एरंडोल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील ३० मंडळांनी दुर्गादेवीची स्थापना केली.एरंडोल येथे ज्ञानदीप मित्र मंडळ,क्रांती दुर्गा मंडळ,जय भवानी मंडळ,जय काली मंडळ, जयहिंद मित्र मंडळ आदी सार्वजनिक मंडळांनी वाजत गाजत मिरवणूका काढून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली.पोलीस निरिक्षक सतीश गोराडे

Read More »

अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाचा पुरुष संघ उपविजय महिला संघ तिसऱ्या स्थाना वर

अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाचा पुरुष संघ उपविजय महिला संघ तिसऱ्या स्थाना व प्रतिनिधी जळगाव — येथे बबन बाहेती महाविद्यालय जळगाव  ,होणाऱ्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात पुरुष संघामध्ये एकूण 19 संघ तर महिलांमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग नोंदविला होता . या स्पर्धेत रावेर येथील श्री व्ही

Read More »

ग्रीक रोमन व फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत एरंडोल येथील पहेलवान यांनी प्रथम क्रमांक मिळवीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

एरंडोल प्रतिनिधी — चाळीसगाव येथे झालेल्या 20 राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेत एरंडोलचा राम पाटील व कल्पेश पाटील व दादू पाटील यानी ग्रीक रोमन व फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत क्रमांक मिळून त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली व साई मनोज पाटील यांने उपविजेतेपद मिळविलेएरंडोल शहरातील नामांकित मल्ल नथू पैलवान यांच्या कुस्तीचा वारसा राम पाटील ,कल्पेश पाटील

Read More »

एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे महिला औषध विक्रेत्यांचा सन्मान…!

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औषध विक्रेता संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश पाटील हे होते.यावेळी मिना चौधरी, जयश्री पाटील, वंदना कुलकर्णी या महिला औषध विक्रेत्या व जेष्ठ औषध विक्रेते कैलास न्याती, किशोर भक्कड, कैलास समदाणी, राजेंद्र महाजन, नितीन बिर्ला, योगेश काबरा, नितीन शिंपी,उदय पाटील, रविंद्र सोनार,

Read More »

एरंडोल येथे समांतर रस्त्यांवरील दिवेच काळोखात…..!

एरंडोल येथे समांतर रस्त्यांवरील दिवेच काळोखात….. एरंडोल – येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील बरीच कामे अजूनही थंड बस्त्यात आहेत.त्यात प्रामुख्याने समांतर रस्त्यांवर दिव्यांची असुविधा असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.विशेष हे की सध्या नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सारख्या अतिमहत्त्वाचे उत्सव व सणासुदीचे दिवस आहेत.त्यामुळे सर्वत्र विद्यूत रोषणाई करून प्रकाशमान वातावरण तयार होते.मात्र धरणगाव चौफुलीपासून ते तिवारी

Read More »

*एरंडोल तहशील कार्यालयाच्या इमारतीचे सागवान लाकूड विक्री प्रकरणी लाखोंचा भ्रष्टाचार  माजी पालक मंत्री डॉ सतीश पाटील यांचा सनसनाटी आरोप………*

एरंडोल प्रतिनिधी —  येथील ब्रिटिश कालीन तहशिल कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात आली असून त्यात निघालेले जवळपास ४० लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड निवेदा न काढता केवळ १ लाख ९१ हजार रुपयाचा शासकीय भरणा दाखउन रात्रीचे वेळी परस्पर विक्री करण्यात आली असून यात लाखो रुपयांचा गैर व्यवहार सार्वजनिक बांधकाम विभाग एरंडोल यंत्रणेने केल्याचा खळबळ जनक आरोप

Read More »

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

LIVE UPDATESरिफ्रेश Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत. Sun, 22 Sep 202402:56 PM IST Maharashtra News Live: Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Read More »

राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण विभागांमध्ये महाराष्ट्रात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी सातारा, सांगली, अहमदनगर तर २१ व २२ सप्टेंबर रोजी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड,

Read More »