*एरंडोल येथे अक्षयतृतीयेसाठी मातीच्या घागरी,आंबे,डांगर व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…………!*

*एरंडोल येथे अक्षयतृतीयेसाठी मातीच्या घागरी,आंबे,डांगर व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…………!* एरंडोल प्रतिनिधी – येथे अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी पवित्र मानल्या जाणाऱ्या अशा मुहूर्तावर दुचाकी गाड्या घेण्यासाठी काही ग्राहक विक्रेत्यांकडे दिसून आले.काही नव्या बांधलेल्या घरात गृहप्रवेश करण्यासाठी तयारीला लागले आहेत.तर बांधकामासाठी अक्षयतृतीया हा चांगला मुहूर्त असल्याने काही नागरिक भुखंडावर नवीन बांधकामाचा शुभारंभ करण्याच्या कामाला…

*लहान मुलांसह पालकांना उसतोडीचे व शेतीचे काम करण्यास भाग पाडल्या प्रकरणी ठेकेदाराविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…….!*

*लहान मुलांसह पालकांना उसतोडीचे व शेतीचे काम करण्यास भाग पाडल्या प्रकरणी ठेकेदाराविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…….!* एरंडोल प्रतिनिधी – आदिवासी मजूर कुटुंबाला त्यांच्या लहान मुलांसह ऊसतोडीचे व शेतीचे काम करण्यास सक्ती केली म्हणून गोरेलाल रामसिंग बारेला,वय ३० वर्षे रा.नेपानगर,याने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून खडके बु.,ता.एरंडोल येथील ठेकेदार व त्याचा मुलगा या पितापुत्रांविरूध्द एरंडोल…

*उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध शासकीय योजनांचा लाभ………..!*

*उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध शासकीय योजनांचा लाभ………..!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १७ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे यांनी केले.यावेळी तहसीलदार गोपाळ पाटील, विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तालुकास्तरीय शासकीय अधिकारी, मान्यवर व लाभार्थी उपस्थित…