*भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार..!* एरंडोल प्रतिनिधी : येथे अमळनेर नाक्यानजिक रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर ने एम.एच १९ बी.पी २००३ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली त्यात दुचाकी वरील राजू भिला भोई रा. एरंडोल वय ४६वर्षे हा जागीच ठार झाला तर दिपक
क्राईम
*कत्तलखान्यासाठी जागेवरील आरक्षण कमी करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन…..!*
*कत्तलखान्यासाठी जागेवरील आरक्षण कमी करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन…..!* एरंडोल – येथे गट नं.१६३ मध्ये कत्तलखाना बनवण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे.या जागेच्या परिसरात राम मंदिर, महादेव मंदिर, गणेश मंदिर, भवानी माता देवस्थान, हनुमान मंदिर, इत्यादी मंदिरे असल्यामुळे नागरिकांनी या आरक्षणास तीव्र विरोध केला आहे.सदर आरक्षण जनतेच्या भावनांचा विचार करून त्वरित उठवण्यात यावे.अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे
*एरंडोल येथे ओमनगरात एकाच रात्री कुलुपबंद घरांत दोन ठिकाणी चोरी….!*
*एरंडोल येथे ओमनगरात एकाच रात्री कुलुपबंद घरांत दोन ठिकाणी चोरी….!* एरंडोल – दुचाकी व टिव्ही चोरीच्या दोन घटनांना आठवडा उलटला नाही तोच घरांची कुलुपबंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ओमनगर येथे कटरने कडी कोयंडा कापून भटू वामन चौधरी यांच्या घरातून जवळपास २५ हजार व ३ ते ४ ग्रॅम सोने एवढ्या ऐवजावर डल्ला मारला.तर अनिल पाटील
वेगाने जाणाऱ्या टॅंकरची दुकानास जबर धडक चालकासह पादचारी यूवक ठार ,एरंडोल येथील भल्या पहाटेची घटना … गतिरोधक व बंद लाईट यांनी घेतले बळी !
वेगाने जाणाऱ्या टॅंकरची दुकानास जबर धडक चालकासह पादचारी यूवक ठार ,एरंडोल येथील भल्या पहाटेची घटना … गतिरोधक व बंद लाईट यांनी घेतले बळी ! शकील अ. बागवान प्रतिनिधी — एरंडोल येथे जळगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या सीमेंट चा टँकरने महामार्गा लगतच्या आसारिच्या दुकानास जबर धडक दिली ही या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद वय २६ वर्षे
महाराष्ट्र,मध्यप्रदेश च्या चोरवड नाक्यावर वाहनासह 22 लाखांचा गुटखा जप्त : रावेर पोलिसांची मोठी कारवाई गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी
महाराष्ट्र,मध्यप्रदेश च्या चोरवड नाक्यावर वाहनासह 22 लाखांचा गुटखा जप्त : रावेर पोलिसांची मोठी कारवाई गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरीप्रतिनिधी / रावेरमध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटका पोलिसांच्या गस्ती पथकाने चोरवड सीमा तपासणी नाक्यावर बुधवारी मध्यरात्री पकडला आहे. यात 8 लाख रुपयांच्या चारचाकी वाहनासह 14 लाख रुपयांचा गुटका असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

एरंडोल येथे रुमालाचा गळफास घेऊन एकाची आत्महत्या
एरंडोल:-येथे अमळनेर दरवाजा परिसरातील महेंद्र पाटील वय ३६ वर्ष या इसमाने त्याच्या राहते घरात घराच्या खोलीत पंख्याला रुमाल बांधून गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली ही घटना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर दरवाजा परिसरातील मराठे गल्लीतील रहिवासी भास्कर जगन्नाथ पाटील यांनी एरंडोल
*भावाचा ॲक्सिडेंट केल्याचा राग आल्याने कुऱ्हाडीने वार,लाथाबुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी…!*
एरंडोल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खर्ची येथे २० ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप भगतसिंग पाटील रा खर्ची,ता.एरंडोल यांना भावाचा ॲक्सिडेंट केल्याचा राग आल्याच्या कारणावरून आरोपी राम जयसिंग पाटील रा.खर्ची,ता.एरंडोल व इतर १५ ते २० लोकांनी खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप पाटील याच्या उजव्या पायावर कुऱ्हाड मारून
*बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत केली लंपास…!*
एरंडोल ( प्रतिनिधी ) येथील बसस्थानकावर एरंडोल ते पाचोरा बसमध्ये उत्राण गावी जाण्यासाठी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उषा साहेबराव पाटील यांच्या गळ्यातील ८८००० रूपये किंमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ ते १२.३० दरम्यान घडली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
कढोली येथे गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांची धाड , घटनास्थळी ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार गावठी दारू हस्तगत…..!
एरंडोल – तालुक्यातील कढोली येथे अवैध गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलिसांना मिळाली, त्यानुसार पाहणी केली असता दारु निर्मितीचे साहित्य व अन्य वस्तू आढळून आले,ते पोलिसांकडून नष्ट करण्यात आले.कढोली येथील कारवाईसाठी एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार स.फौ. चंद्रकांत पाटील पो.हे.काॅ.राजेश पाटील , पो.हे.काॅ.जुबेर खाटीक,पो.कॉ.गणेश पाटील,पो.ना.दत्तात्रय
कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपये रोकड वर मारला डल्ला…..
एरंडोल येथे विद्या नगरातील डॉ.धीरज उर्फ राहुल मराठे हे घराला कुलूप लावून पारोळा येथे परिवारासह रथोत्सव पाण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यानी घराच्या दोन्ही लाकडी व लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सुमारे पन्नास हजार रुपये रोकड व तीस ते पस्तीस हजार रुपये किमतीच्या चांदीच्या देवाच्या मुर्त्या लंपास करून पोबारा केला ही